२० हजाराखालील ५ नॉन-चायनीज मोबाईल (२०२०)

सर्व प्रथम चिनी कंपन्या वगळता इतर कंपन्यांचे मोबाईल घेण्याविषयी जागरूकता दाखवल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन....!!

खाली मी २०२० मधील टॉप ५ नॉन-चायनीज मोबाईल बद्दल माहिती दिली आहे ज्यांची किंमत २० हजार रुपया पर्यंत आहे.


१)सॅमसंग गेलैक्झी एम ३१ (Samsung Galaxy M31) (अमेझॉनवर खरेदी करा)

किंमत :-१६,४९९ रुपये

डिस्प्ले:- ६.४ इंच

केमेरा :- मागील :- ६४+ ८+५+५ क्वाड मेगापिक्सेल केमेरा

पुढील (फ्रंट) ३२ मेगापिक्सेल

मेमरी :- रॅम ६जीबी

रॉम (इंटर्नल मेमरी )१२८ जीबी

बॅटरी :-६००० एमएएच

सिम कार्ड :-ड्युअल सिम ४जी +४जी

प्रोसेसर :-ऑक्टा कोर

2) सॅमसंग गेलैक्झी एम २१ (Samsung Galaxy M21) (अमेझॉनवर खरेदी करा)

किंमत :-१५,९९९ रुपये

डिस्प्ले:- ६.४ इंच

केमेरा :- मागील ४८ +८+५ मेगापिक्सेल ट्रिपल केमेरा

पुढील (फ्रंट) २० मेगापिक्सेल

मेमरी :- रॅम ६जीबी

रॉम (इंटर्नल मेमरी ) १२८ जीबी

बॅटरी :- ६००० एमएएच

सिम कार्ड :- ड्युअल सिम ४जी +४जी

प्रोसेसर :-ऑक्टा कोर

3) सॅमसंग गेलैक्झी एम ३० एस (Samsung Galaxy M30S) (अमेझॉनवर खरेदी करा)

किंमत :- १४,९९९ रुपये

डिस्प्ले:- ६.४ इंच

केमेरा :- मागील ४८ + ८ +५ मेगापिक्सेल ट्रिपल केमेरा

पुढील (फ्रंट) १६ मेगापिक्सेल

मेमरी :- रॅम ४जीबी

रॉम (इंटर्नल मेमरी ) ६४ जीबी

बॅटरी :-५००० एमएएच

सिम कार्ड :-ड्युअल सिम ४जी +४जी

प्रोसेसर :-ऑक्टा कोर

४)नोकिया ७. २ Nokia 7.2(अमेझॉनवर खरेदी करा)

किंमत :-१६,९९९ रुपये

डिस्प्ले:- ६.३इंच

केमेरा :- मागील ४८ +८+५ मेगापिक्सेल ट्रिपल केमेरा

पुढील (फ्रंट) २० मेगापिक्सेल

मेमरी :- रॅम ६जीबी

रॉम (इंटर्नल मेमरी ) १२८ जीबी

बॅटरी :- ३५०० एमएएच

सिम कार्ड :- ड्युअल सिम ४जी +४जी

प्रोसेसर :- ऑक्टा कोर

५)नोकिया ८.१ Nokia 8.1 (अमेझॉनवर खरेदी करा)

किंमत :- २०,०००

डिस्प्ले:- ६. १८ इंच

केमेरा :- मागील १२ + १३ ड्युअल

पुढील (फ्रंट) २० मेगापिक्सेल

मेमरी :- रॅम ४जीबी

रॉम (इंटर्नल मेमरी ) ६४ जीबी

बॅटरी :- ३५००एम ए एच

सिम कार्ड :- ड्युअल सिम ४जी +४जी

प्रोसेसर :- ऑक्टा कोर

तसे पाहायला गेल्यास चायना मोबाइलला सॅमसंग सोडून फारसे तगडे प्रतिस्पर्धी नाहीत. परंतु नवीन आलेल्या सॅमसंग गेलैक्झी एम ३१ मोबाइलने मार्केट मध्ये चांगले नाव कमवाल्याचे चित्र दिसत आहे त्याला कारण देखील तसेच आहे कारण एवढ्या कमी किमतीत प्रीमियम फिचर दिल्याचे सॅमसंग बद्दल पहिल्यांदा पाहण्यात येत आहे. त्यामुळे अगदी डोळे बंद करून जरी हा मोबाईल घेतला तरी तुम्ही निराश होणार नाही ही खात्री आहे. त्यामुळे चायना मोबाइल्सला पर्याय शोधणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या