share market in marathi pdf
share market trading in marathi
जितेंद्र गाला हे महिंद्रा लॉजिस्टिकस मध्ये मॅनेजर आहेत त्यांनी भारतीय म्युच्युल फंडाची ओळख , इन्ट्राडे ट्रेडिंग ची ओळख आणि फ्युचर आणि ऑपशन ही प्रसिद्ध पूस्तके लिहिले आहेत त्यापैकी भारतीय शेयर बाजाराची ओळख हे पुस्तक विशेष गाजले आहे...!
त्या पुस्तकाची माहिती खाली देत आहे....
पुस्तकाचे नाव:-भारतीय शेयर बाजार ची ओळख
लेखक :-जितेंद्र गाला
share market in marathi book
share market book in marathi pdf free
शेयर बाजारात करोडपती बनण्याची गुरुकिल्ली...!
अशी लक्षवेधी मार्केटिंग बघून साहजिकच पुस्तकात कोणतं ज्ञानभांडार आहे हे जाणायची उत्सुकता लागते. पुस्तकाचा फॉरमॅट अगदीच शैक्षणिक पुस्तकासारखा आहे. हे पुस्तक शेअर बाजारातील नवख्या गुंतवणूकदारांसाठी किंवा ज्यांना शेअर बाजार म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे.
नक्कीच पुस्तक वाचून तुम्हाला शेअर बाजारातील बऱ्याचशा गोष्टी समजतील पुस्तकात शेअर मार्केट मधील प्रत्येक विषयाबद्दल सखोल लिहलं आहे आणि वाचकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने लिहिलं आहे..तुम्ही मराठी भाषेत शेअर बाजार म्हणजे नक्की काय हेच शोधत असाल तर नक्की हे पुस्तक वाचाच..!
share market details in marathi
stock market courses online free in marathi
आपल्याला ज्या वेगात संपत्तीची वाढ हवी असते त्यावेगाने बँकेत संपत्तीची वाढ होत नाही. अशा परिस्थितीत विवेकाने आणि थोडी जागरूकता दाखवून आपली संपत्ती योग्य विस्तृत क्षेत्राकडे वळवली तर आपल्या गरजेनुसार तिच्यात वाढ होऊ शकते आणि त्यासाठी सुरक्षित क्षेत्र आहे शेअर बाजार ..ते समजावून घेण्यासाठी वाचा हे पुस्तक.
आणखी वाचा :-
शेयर मार्केट म्हणजे काय ? (क्लिक करा)
शेयर बाजाराची ओळख करून देणारी सर्वोत्तम मराठी पुस्तके ? (क्लिक करा)
ऑनलाईन पैसे कमवण्याचे ७ खरे मार्ग ? (क्लिक करा)
.
0 टिप्पण्या