२०२० साली आलेल्या हर्षद मेहता वर आधारित scam 1992 या वेबमालिके द्वारे भारतातील सामान्य आणि मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणावर शेयर बाजाराकडे आकर्षित झाला..! खूप लोकांना आपला पैसा या बाजारात गुंतवायची इच्छा आहे तयारी आहे परंतु त्याबद्दल पूर्ण माहिती नसल्याने ते गुंतवणूक करायला घाबरतात; तुम्हीही यापैकी असाल तर निश्चिंत रहा या लेखात तुमच्या सगळ्या शंका आणि प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत.!
basic knowledge of share market in marathi
सर्वात अगोदर बघूया शेयर मार्केट म्हणजे नक्की काय? शेयर बाजार म्हणजे जिथे शेयर ची खरेदी आणि विक्री होते . आता शेयर म्हणजे काय... तर मराठीत शेयर चा शब्दशः अर्थ होतो समभाग! म्हणजेच तुम्ही जर एखाद्या कंपनीचा शेयर विकत घेतला तर त्याचा अर्थ त्या कंपनीमध्ये तुम्ही पैसा गुंतवला आहे अर्थातच त्या कंपनी मध्ये तुमची भागीदारी आहे. जर कंपनी ला फायदा झाला तर क्रमाने तुम्हालाही फायदा होणार आहे आणि कंपनीला तोटा झाला तर तुम्हालाही तोटा होईल..!
आता हे कसे ते बघूया ...समजा तुम्ही अबक कंपनी चे २० शेयर १०० रुपये भावाने घेतले म्हणजे तुम्ही त्या अबक कंपनीचे भागीदार झाले . जर त्या कंपनीला त्यांच्या व्यवहारात नफा झाला तर कंपनी चे शेयर भाव वाढतील आणि ते शेयर विकून तुम्हीही नफा कमवू शकता किंवा तोटा झाला तर शेयर चे भाव खाली पडतील. तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही हे विकत घेतलेले शेयर कधीही विकू शकता ..!
शेयर ची किंमत ही वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. कधी ही किंमत वर किंवा खाली जाते पण तुम्ही जर मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला फायदाच होतो तोटा सहसा होत नाही.
आता पुढचा प्रश्न आहे की कंपनी त्यांचे शेयर जनतेला का विकते ? तर कोणत्याही कंपनी ला त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी तसेच प्रगतीसाठी भांडवल आणि गुंतवणूकीची आवश्यकता असते. एखाद्या कंपनी कडे जेवढे जास्त गुंतवणूक किंवा भांडवल असते तेवढी ती कंपनी लवकर प्रगती करते. अश्याप्रकारे या व्यवहारात कंपनी आणि गुंतवणूकदार दोन्हीचा फायदा होतो. म्हणून कंपनी जनतेकडून भांडवल उभे करते.
शेयर मार्केट हे मुख्यत्वे २ भागात विभागले आहे...!
१) प्राथमिक (Primary Market)
२) दुय्यम (Secondary Market)
१) प्राथमिक मार्केट :-
जेव्हा एखादी कंपनी अस्तित्वात असते व त्या कंपनीला share बाजारात येऊन भांडवल निर्मिती करायची असते तेव्हा ती कंपनी सेबी च्या परवानगीने stock exchange मध्ये register होते. यालाच IPO (INTIAL PUBLIC OFFERING) किंवा primary market म्हणतात.
IPO मूळे सामान्य गुंतवणूक दाराला थेट कंपनी कडून शेयर विकत घेणे शक्य होते.

तुम्ही नेहमीच मार्केटच्या तेजी(bull market) आणि मंदी(bear market) बद्दल ऐकले असेल . Bull चा मराठी अर्थ बैल असा होतो आणि bear चा मराठी अर्थ अस्वल असा होतो. बैल आणि अस्वल ला तेजी आणि मंदी च प्रतिकात्मक रूप म्हणून मानले जाते.
भारतात शेयर ची खरेदी विक्री करण्यासाठी ज्या विनिमय संस्था आहेत त्यापैकी NSE(NATIONAL STOCK EXCHANGE) आणि BSE(BOMBAY STOCK EXCHANGE) ह्या दोन मुख्य विनिमय संस्था (EXCHANGE) आहेत. आणि ह्या संस्थाचे सर्व व्यवहार सेबी(SEBI) बोर्डाद्वारे नियंत्रित केले जातात.
ब्रोकर किंवा दलाल हे ह्या स्टॉक EXCHANGE आणि गुंतवणूकदारामध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात. सध्यातरी तुम्ही ब्रोकर च्या मदतीशिवाय डायरेक्ट शेयर मार्केट मध्ये पैसे लावू शकत नाही त्यासाठी तुम्हाला ब्रोकर च्या फर्म किंवा संस्थे मार्फत डिमॅट अकाउंट चालू करून त्याला आपले बँक खाते जोडावे लागते त्यानंतरच तुम्ही शेयर मार्केट मध्ये ट्रेडिंग(खरेदी/विक्री) करू शकता. शेयरखान, झिरोधा , एन्जल ब्रोकिंग हे भारतातील प्रतिष्ठित ब्रोकर फर्म आहेत.

basic share market in marathi
शेयर मार्केट हे मुख्यत्वे २ भागात विभागले आहे...!
१) प्राथमिक (Primary Market)
२) दुय्यम (Secondary Market)
१) प्राथमिक मार्केट :-
जेव्हा एखादी कंपनी अस्तित्वात असते व त्या कंपनीला share बाजारात येऊन भांडवल निर्मिती करायची असते तेव्हा ती कंपनी सेबी च्या परवानगीने stock exchange मध्ये register होते. यालाच IPO (INTIAL PUBLIC OFFERING) किंवा primary market म्हणतात.
IPO मूळे सामान्य गुंतवणूक दाराला थेट कंपनी कडून शेयर विकत घेणे शक्य होते.
या प्रक्रीयेत कंपनीने आपल्या share चा दर ठरवलेला असतो म्हणजे stock exchange मध्ये register झाल्यावर गुंतवणूकदाराला ठरवलेल्या किमतीत share विकत घेता येतो. त्यालाच issue price म्हणतात.
२) दुय्यम (secondary market) :-
या मार्केट मध्ये शेयर ची खरेदी विक्री केव्हाही करता येते . या मार्केट मधील शेयर चे भाव हे दर सेकंदाला खाली वर होत असतात म्हणून त्याच्या किमती विषयी सतर्क राहणे गरजेचे असते. हे मार्केट सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत चालू असते आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी बंद असते .

तुम्ही पण शेयर मार्केट मधील ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकता. ट्रेडर फक्त मर्यादित कालावधी साठी शेयर्स विकत घेतो व फायदा झाल्यावर विकून देतो तर इन्व्हेस्टर हा मोठ्या कालावधी साठी शेयर्स धरून ठेवतो.
शेयर मध्ये गुंतवणूक करून तुम्ही ३ प्रकारे पैसे कमवू शकता:-
१) डिव्हिडंड (डिव्हिडंड)
कंपनी जो काही फायदा कमावते तो आपल्या शेयर धारकामध्ये वाटून देते. तुमच्याकडे कम्पणीच्या एकूण शेयर्स पैकी जेवढे टक्के शेयर्स असतील त्या पटीत तुम्हाला रक्कम मिळेल.
२)कॅपिटल ग्रोथ:-
जेवढ्या जास्त कालावधी साठी तुमची गुंतवणूक असेल तेवढा तुमचा नफा जास्त असेल
३)बाय बॅक :-
काही वेळेला कंपनी स्वतःचे शेयर्स विकत घेते त्यावेळेला गुंतवणूक दाराला मार्केट भावापेक्षा जास्त किंमत दिली जाते..!
मित्रांनो शेयर बाजारातून कंपनीचा तसेच गुंतवणूक दाराचा दोन्हीचा फायदा व्हावा असा दृष्टिकोन असतो एकप्रकारे आपण यात गुंतवणूक करून राष्ट्राच्या आर्थिक उन्नती साठी योगदान देत असतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला आपला अभिप्राय नक्की कळवा..!
धन्यवाद ..!
आणखी वाचा:- शेयर बाजारची ओळख करून देणारी सर्वोत्तम मराठी पुस्तके

0 टिप्पण्या