गाणे ऐकण्याची सवय तुम्हाला उत्तम हेडफोन चा शोध घेतल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाही ....!! मी सुद्धा अशाच प्रकारे (स्वस्तात मस्त..!) हेडफोन चा शोध घेतला त्यातून मिळालेली माहिती खाली मांडत आहे. यातील बोट या कंपनी (कंपनी भारतीय आहे..!) चे हेडफोन्स हे सर्वोत्कृष्ट आहेत कारण मी स्वतः वापरून बघितले आहेत आणि मी अजूनसुद्धा वापरतो...
५०० रुपया पर्यंत चे टॉप ५ हेडफोन्स (२०२०)
वैशीष्ट्ये :-
- टिकाऊ आहेत.
- आवाज खूप जोरदार आहे.
- बास पण उत्कृष्ट आहे.
- फिनिशिंग धातू(METAL) ची आहे.
- नावाजलेला ब्रँड आहे.
२)जेबीएल सि ५० एच आय(खरेदी लिंक)
वैशीष्ट्ये :-
- जेबीएल हा सुद्धा एक नावाजलेला ब्रँड आहे .
- एअरबड्स आरामदायी आहेत.
- जेबीएल असल्यामुळे बास उत्कृष्ट आहे.
- नियंत्रित आणि स्वच्छ आवाज.
वैशीष्ट्ये :-
- वजनाला हलके.
- बड्स चा आकार कानाच्या आकारत फिट बसतो म्हणून आरामदायी आहेत.
- आवाज आणि बास दोन्हीही छान आहेत.
- सर्वोत्कृष्ट नॉन ब्रँड हेडफोन्स .
४)इन्फिनिटी झिप १०० (खरेदी लिंक)
वैशीष्ट्ये :-
- व्हॉइस रेकग्निशन (गुगल / सिरी).
- डीप बास .
- बिल्ड क्वालिटी उत्तम
- बड्स मऊ असल्यामुळे वापरायला सुखद.
वैशीष्ट्ये :-
- आवाजची क्वालिटी उत्तम आहे .
- नियंत्रित बास आणि नॉईस.
- लांब वायर .
- बिल्ट इन मॅग्नेट .
आपल्याला ही माहिती उपयोगी पडेल अशी आशा करतो...
धन्यवाद...!
0 टिप्पण्या