महानायक विश्वास पाटील
mahanayak book
mahanayak book in marathi
लेखक :- विश्वास पाटील
ही कादंबरी अश्या माणसावर आहे ज्याने स्वातंत्र्याचा अर्धा इतिहास एकट्यानेच घडवलाय अस म्हणायला काहीच हरकत नाही. अगदी पारतंत्र्याच्या काळात 8 महिन्याच्या कालावधीत ज्यांनी सनदी म्हणजे आजच्या भाषेत वर्ग १ च पद मिळवलं आणि त्यानंतर ब्रिटिश्यांची गुलामगिरी करायची नाही म्हणून त्या पदाला लाथ मारली आणि आपलं संपूर्ण जीवन देशसेवा करण्यात घालवल.
अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता;याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेलीगरुडभरारी!जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशीआणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्यालाव्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून,जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.'चलो दिल्ली'ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्य
जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल सगळा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर विश्वास पाटील सरांची महानायक ही कादंबरी नक्की वाचा...........
माझ्या स्वतःच्या आयुष्यात पण एक महत्वाच वळण बसलं याच पुस्तकापासून. . मला आता अभ्यास करण्यासाठी कोणाच्या प्रेरणेचे ची गरजच नाही कधी कुठे कमी पडत असेल तर महानायकची ४ पाने वाचली तरी नवीन उम्मीद येते............!
0 टिप्पण्या