(best marathi books to read before you die)
best marathi books to read 2020
best marathi books to read for students
Marathi books pdf free download
लेखक :- विजय देवधर

१९४५ सालापासून हा सैतानी सागरप्रदेशात शंभराहून अधिक विमाने नि बोटी नाहीशा झाल्या !
एक हजाराहून अधिक माणसं गूढपणे बेपत्ता झाली !
मोठमोठ्या शोध-मोहीम राबवूनही कशाचाच काहीही मागमूस लागला नाही.
ह्या विलक्षण घटनांमागे परग्रहावरील लोकांचा तर हात नसावा ना?
अथांग समुद्र गर्भातली आपल्याला अज्ञात अशी आणखी एखादी अतिप्रगत संस्कृती तर हा। प्रकारांमागे नसेल ना? समुद्र गर्भात गडप झालेल्या, एके काळी भूपृष्ठावर अस्तित्वात असलेल्या 'अँटिलीस संस्कृती' चा तर ह्या घटनांशी काही संबंध नसेल ना?
एक ना दोन, अशा विविध रहस्यमय गूढांची सविस्तर मीमांसा करणारे उत्कंठावर्धक, वाचनीय असे मराठीतील एकमेव पुस्तक.
0 टिप्पण्या