मानवी मन हे नेहमीच कुतूहलाचे केंद्र राहिले आहे, सृष्टीतील अनेक नवनवीन आणि विविध गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्याला असते , या उत्सकतेपोटी अनेक शोध कळत- नकळत त्याच्याकडून लावले जातात. अशाच शोधापॆकी एक आहे सूक्ष्मदर्शकयंत्राचा (MICROSCOPE) चा शोध...!
१५९० साली जेव्हा झाचेरियस जेन्सन ..! (Zacharias Janssen) ह्या जर्मन शास्त्रज्ञाने जेव्हा सूक्ष्मदर्शकयंत्राचा (MICROSCOPE) चा शोध लावला तेव्हा त्याने कल्पना देखील केली नसेल कि, आपला शोध सूक्ष्मजीवशास्त्रात एवढा आमूलाग्र बदल घडवेल .
महर्षी कणाद यांनी सांगितल्याप्रमाणे ''संपूर्ण विश्व् आणि त्यातील पदार्थ किंवा वस्तू हे सूक्ष्म अणुकणांनी बनलेले आहे''. या सिद्धांताला प्रमाणित केले ते MICROSCOPE च्या या शोधाने .
तर चला पाहूया साधारणतः डोळ्याला सामान्य दिसणाऱ्या या गोष्टी MICROSCOPE खाली कश्या दिसतात ...!
१) गांडूळाचे डोके २०० पट झूम केल्यावर :-
©Teresa Zgoda
२) खडू (हो लिहायचाच खडू )
३) एडिस एजिप्ती डासांचा पाय (तोच डेंग्यू वाला)
४) मांजरीची जीभ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली (विश्वास ठेवा..!)
५) सुई-दोरा
६) केळ उर्फ बनाना
© danoah.com
७) टार्डीग्रेड (Tardigrade) पाण्यात सापडणारा एक सूक्ष्मजीव
©nationalgeographic.com
८) भुंगा
© flickr.com
९) मुंगळा
© pintrest
१०) नायलॉन धागा
© pintrest
तर अशी ही अद्भुत दुनिया आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा ...!
0 टिप्पण्या