आपल्या प्रियजनांसाठी शुभ सकाळ संदेश ....!

 शुभ सकाळ संदेश | good morning in marathi | good morning marathi 










आयुष्यात नेहमी आनंदाने जगायचं,कारण ते किती बाकी आहे हे कोणालाच माहित नसतं ...


“ न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न कारण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं ”

!...शुभ सकाळ...!


पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला...
तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला 


शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असे काही राहत नाही 



रोज काहीतरी उपयुक्त वाचून
आत्मसात करायला शिका . 

!...शुभ सकाळ...!


विचार करूनही फायदा होत नसेल
तर खरंच विचार करायला हवा..

!...शुभ सकाळ...!


अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात . गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात .





नाजूक उन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येवो. 

 










कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल,
तर अपयश पचविण्यास शिका 
!...शुभ सकाळ...!

 
















मराठी सुविचार  |  marathi quotes on life and love

“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”

“यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”
“आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”

“अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”

“मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”

“चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”

“जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”

“मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.”

“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”
“विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.”

“दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”

“खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.”

“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”

“खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.”

“संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”

“निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.”

“शहाण्याला शब्दांचा मार.”

“तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.”

“करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.”

“रिकामे डोके शैतानाचे घर असते.”

“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”

“ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.”

“मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.”

“चकाकते ते सर्व सोन नसते.”

“कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.”

“जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.”

“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”

“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”

“कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.”

“वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.”

“लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.”

“बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.”

   मराठी स्टेटस  |  marathi status



“विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.”
“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”

“अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.”

“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”

“चरित्र हाच खरा इतिहास असतो.”

“नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो.”
“ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय.”

“चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते.”

“चारित्र्य म्हणजे नियती.”

“चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.”
“आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.”

“श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.”

“मैत्री म्हणजे समानता.”

“मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.”

“परमेश्वर एकच आहे, पण रूप अनेक आहेत.”

“भाग्य नेहमी धैर्यवानालाच अनुकूल असते.”

“सर्वांचे ऐकून घ्या, पण फार थोड्यांजवळ स्वतः चे मन मोकळे करा.”

“कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.”

.”

“मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.”

“महान माणसांची माने साधी असतात.”




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या