शिवलिंग म्हणजे काय ?

 

शिवलिंग म्हणजेच अणुसंयंत्र ..! ||

होय हे १००% सत्य आहे !!

तुम्ही भारताचा रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटी नकाशा निवडा, तुम्हाला आश्चर्य वाटेल!  भारत सरकारच्या अणुभट्ट्याव्यतिरिक्त,  भारतातील सर्व  १२ ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सर्वाधिक रेडिओऍक्टिव  रेडिएशन आढळतात.  






शिवलिंग ही एक प्रकाराची अणुभट्टीच आहे. ज्याप्रमाणे अणुभट्टीतील युरेनियम चे रेडिएशन पसरू नये म्हणून सतत पाणी टाकले जाते. त्याचप्रमाणे शिवलिंगा वरती अभिषेक पात्राने सतत पाणी टाकले जाते जेणे करुन त्यातील मानवाच्या  सहनशक्ती पलीकडील  असलेले ऊर्जात्मक किरण शांत राहतील.






● बिल्व पत्र,  धतूरा, इत्यादी महादेवाची सर्वात आवडती पदार्थं आहेत या सर्व अणू ऊर्जा शोषक आहेत हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

●शिवलिंगावर चढविलेले पाणी देखील प्रतिक्रियाशील होऊन जाते.

● भाभा अणुभट्टीची रचनाही शिवलिंगासारखीच आहे.

 ● शिवलिंगावर वाहिले जाणारे पाणी हे नदीच्या वाहत्या पाण्याच्या संयोगाने औषधाचे रूप घेते.

●आपल्या परंपरेच्या मागे विज्ञान किती खोल दडलेले आहे ते लक्षात घ्या.ज्या संस्कृतीतून आपण जन्म घेतला आहे ती चिरातन आहे.

● केदारनाथ ते रामेश्वरम पर्यंत एकाच सरळ रेषेत बांधलेली काही महत्त्वाची शिवमंदिरे आहेत. जे बघून तुम्हाला आश्चर्यचकित  वाटेल.  आश्चर्यच वाटते  की, आपल्या पूर्वजांकडे असे कोणते विज्ञान आणि तंत्रज्ञान होते  जे आम्हाला आजपर्यंत समजू शकले नाही?  उत्तराखंडमधील केदारनाथ, तेलंगणातील कालेश्वरम, आंध्र प्रदेशातील कलाहस्ती, एकंबरेस्वर, चिदंबरम आणि शेवटी तामिळनाडूमधील रामेश्वरम मंदिरे भौगोलिक सरळ रेषेत 79 ° E 41’54 रेखांश म्हणून बांधली गेली आहेत.


● ही सर्व मंदिरे निसर्गाच्या प्राकृत  घटकांचे लिंग अभिव्यक्तीचे प्रतिनिधित्व करतात, ज्याला आपण सामान्य भाषेत पंचतत्व म्हणतो. (पंचतत्व) पंचभूत म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु आणि अवकाश.  या पाच घटकांच्या आधारे हे पाच शिवलिंग स्थापित केले गेले आहेत.



● तिरुवनैकवल मंदिरातील शिवलिंग हे पाण्याचे प्रतिनिधित्व करते.मंदिराच्या अंतर्गत पठारामधील पाण्याचे झरे सूचित करतात की हे जल लिंग आहे.

 

 ●तिरुवन्नमलई मध्ये असलेले शिवलिंग अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करते.अण्णामलाई टेकडीवरील विशाल दिवा दाखवते की ती अग्नि लिंग आहे.

 

 ●कालाहस्ती मधील शिवलिंग हे वारा(हवा) तत्वाचे प्रतिनिधित्व करते.मंदिरातील चमकणारा दिवा दर्शवितो की तो वायु लिंग आहे.

 

● कांचीपुरम मधील शिवलिंग हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते.मंदिरा मधील वाळूचा स्वयंभू लिंग दर्शवितो की तो पृथ्वी लिंग आहे.

 

● चिदंबरम मंदिरात आकाश तत्वाचे  प्रतिनिधित्व करण्यात येते.चिदंबरमच्या निराकार अवस्थेतून, ईश्वराचे निराकार म्हणजेच आकाश घटक ज्ञात आहेत.


●  ही पाच मंदिरे वास्तु-विज्ञान-वेदाच्या आश्चर्यकारक अंतराला प्रतिबिंबित करतात.


● या मंदिरांमध्ये भौगोलिक वैशिष्ट्ये देखील आढळतात.  ही पाच मंदिरे योगशास्त्राच्या अनुषंगाने तयार केली गेली आहेत आणि एकमेकांशी विशिष्ट भौगोलिक संरेखित केलेली आहेत.  यामागे नक्कीच असे काही कारण असेल  ज्याचा मानवी शरीरावर प्रभाव पडेत असेल.


●  सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ही मंदिरे बांधली गेली होती जेव्हा त्या ठिकाणांच्या अक्षांश आणि रेखांश मोजण्यासाठी कोणतेही उपग्रह तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते.  मग पाच मंदिरे ही इतकी अचूकपणे एका रेषेत कशी बसविली गेली असणार हा विचार करा .


● केदारनाथ ते रामेश्वरम दरम्यान हे २३८३ किमी अंतर आहे.  परंतु ही सर्व मंदिरे जवळपास समानांतर रेषेत पडतात. कोणती तंत्र हजारो वर्षांपूर्वी समांतर रेषेत तयार केली गेली आहे, हे आजपर्यंत एक रहस्य आहे.

● आता यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही की, काही शतकांपूर्वी विश्वाच्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करणारे पाच लिंग एकाच ओळीत अंतर्भूत आहेत.  आपल्या पूर्वजांचा  अभिमान वाटला पाहिजे की त्यांच्याकडे असे विज्ञान आणि तंत्रज्ञान उपलब्ध होते.

● केवळ या पाच मंदिरांमध्येच नाही, तर या रांगेत केदारनाथ ते रामेश्वरमपर्यंत सरळ रेषेत पडणारी बरीच मंदिरे असतील असा अंदाज आहे. या रांगेला "शिव शक्ती आकाश रेखा" असेही म्हणतात.  कदाचित ही सर्व मंदिरे 81.3119 ° ई मध्ये पडणार्‍या कैलास पर्वताला लक्षात ठेवून बांधली गेली असतील असे कळते.

 ● उज्जैन हे पृथ्वीचे केंद्र मानले जाते, ज्याचा सनातन धर्मावर हजारो वर्षांपासून विश्वास आहे.  म्हणूनच सुमारे 2050 वर्षांपूर्वी सूर्य आणि ज्योतिषाच्या गणनेसाठी उज्जैनमध्ये मानवनिर्मित साधने देखील तयार केली गेली आहेत.


 ● आणि जेव्हा 100 वर्षांपूर्वी ब्रिटीश शास्त्रज्ञाद्वारे काल्पनिक रेखा (कर्क) तयार केली गेली तेव्हा त्याचा मध्य भाग उज्जैन मध्ये आला आहे . आजही शास्त्रज्ञ उज्जैन येथे सूर्य आणि जागेविषयी माहितीसाठी येतात.

तर  मित्रानो असा आहे आपला पवित्र  भारतवर्ष...! हजारो आक्रांत्यांनी आणि सत्तापिपासूंनी आपल्यावर आक्रमणे केली , राज्य केले व  त्यांची संस्कृती आपल्यावर परंतु आपल्या सनातन  संस्कृतीच्या एक शतांश भागाची देखील ते बरोबरी करू शकत नाही ...... आपली संस्कृती एकमेवाद्वितीय होती आणि राहील !!!!! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या